दिनविशेष ३० ऑगस्ट || Dinvishesh 30 August ||

१. जॉन बॅटमॅन यांनी ऑस्ट्रेलिया मधील मेलबर्न शहराचा पाया रचला. (१८३५)
२. ह्युस्टन या अमेरिकेतील शहराचा पाया ऑगस्टस चापमन आणि जॉन कीर्बी अल्लेन यांनी रचला. (१८३६)
३. गुरू रामदास शिखांचे ४थे गुरू झाले. (१५७४)
४. जर्मनीने पॅरिसवर हवाई हल्ला केला, यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला. (१९१४)
५. सोव्हिएत युनियनचे सैन्य बूचारेस्त रोमानिया मध्ये दाखल झाले. (१९४४)