१. फ्रांसने मुरुरोरा अटोल्ल येथे यशस्वी अणुबॉम्ब चाचणी केली. (१९७६)
२. युरोपियन मार्केट आणि चीनमध्ये व्यापार करार झाला. (१९७८)
३. मारी लुईस कलिरो प्रेका हे माल्टाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१४)
४. आय एन एस आदित्य हे जहाज भारतीय नौदलात दाखल झाले. (२०००)
५. अमेरीका आणि पणामा मध्ये राजकिय संबंध पूर्ववत झाले. (१९६४)
