१. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केली. (१९२५)
२. मॅक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. (१८२१)
३. आइन्स्टाइनने E=mc² हे समीकरण पहिल्यांदाच जगासमोर मांडले. (१९०५)
४. जपान ,इटली व जर्मनीमध्ये होंशू बेटावर टायफुंमध्ये ५०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९४०)
५. इराकमध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात १०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
