१. तुर्कमेनिस्तानला रशियापासून स्वातंत्र्य मिळाले. (१९९१)
२. वॉटर स्कींगचे पेटंट फ्रेड वॉलरने केले. (१९२५)
३. सेलाल बयार हे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९५७)
४. मंगोलिया आणि माॅरिटानिया यांनी संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश केला. (१९६१)
५. पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लष्करी उठाव करत राष्ट्राध्यक्ष इस्कांदर मिर्झा यांना पदच्युत केले. (१९५८)
