१. अब्राहम गेंसेर यांनी रॉकेलचे पेटंट केले. (१८५५)
२. अँड्र्यू रँकिंग यांनी लघवीच्या भांड्याचे पेटंट केले. (१८५६)
३. मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार पंडीत भीमसेन जोशी यांना देण्यात आला. (१९९२)
४. सुहरतो हे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९६८)
५. भारताने यशस्वीरित्या लो ऑर्बिटल Satellite ला ballistic missile टेस्ट मध्ये ध्वस्त केले आणि भारत “स्पेस पॉवर” म्हणुन ओळखला जाऊ लागला. (२०१९)
