१. पहिले रशियन विद्यापीठ मॉस्को येथे सुरू झाले. (१७५५)
२. बांगलादेश मध्ये झालेल्या चक्रीवादळाने ८००००हून अधिक लोक बेघर झाले, सुमारे १०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर ११०००हून अधिक लोक जखमी झाले. (१९८९)
३. अजित नाथ रे भारताचे १४वे सरन्यायाधीश झाले. (१९७३)
४. माल्टाने संविधान स्वीकारले. (१९७४)
५. तालिबानी आतंकवादी बस हल्ल्यात अफगाणिस्तान येथे ३०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
