१. नेदरलँड्स स्पेनपासून स्वतंत्र देश झाला. (१५६८)
२. साऊथ कॅरोलिना हे अमेरिकेचे आठवे राज्य झाले. (१७८८)
३. तिबेटने चीन सोबत शांतता मुक्तीसाठी सतरा बिंदू करार केला. (१९५१)
४. पहील्या महायुद्धात इटलीने ऑस्ट्रिया आणि हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले. (१९१५)
५. जावा या प्रोग्रामिंग भाषेची पहिली आवृत्ती प्रकाशित. (१९९५)
