१. पोलंडची दुसऱ्यांदा फाळणी झाली, प्रशिया आणि रशिया मध्ये (१७९३)
२. एलिझाबेथ ब्लॅकवेल या अमेरिकेच्या पहिल्या महील डॉक्टर झाल्या. (१८४९)
३. छत्रपति शाहू महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. त्यानंतर सातारा ही राज्याची राजधानी झाली. (१७०८)
४. जेसे के पार्क आणि कॉर्णेलीयस वॉटसन यांनी पहिल्या लिफाफा बनवणाऱ्या यंत्राचे पेटंट केले. (१८४९)
५. दुसऱ्या महायुध्दात ब्रिटीश सैन्याने लिबियाची राजधानी त्रिपोली शहर ताब्यात घेतले. (१९४३)
