१. अशोक केळकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. (२०१०)
२. ६१वी घटनादुरुस्ती संसदेत मंजूर करण्यात आली आणि मतदात्याचे वय कमीत कमी २१वरून १८ केले गेले.(१९८८)
३. झुल्फिकार अली भुट्टो पाकिस्तानचे चौथे राष्ट्रपती झाले (१९७१)
४. लॅड्सबर्ग तुरुंगातून हिटलरची सुटका.(१९२४)
५. मुंबई ते बेंगलोर अशी हवाई प्रवासास सुरुवात. (१९४५)
