१. जेम्स ऑलिव्हर यांनी नांगरातील बदलता येण्यासारखे स्टील ब्लेड तयार केले. (१८६९)
२. ग्रीसने तुर्की सोबत युद्ध पुकारले. (१८७८)
३. बाटलीच्या झाकणाचे पेटंट विल्यम पेंटर यांनी केली. (१८९२)
४. अडाॅल्फ हिटलर यांनी जर्मनीची संसद बरखास्त केली. (१९३३)
५. अमेरिकेच्या ऑटो फॅक्टरीजने शस्त्रास्त्र निर्माण करण्यास सुरुवात केली. (१९४२)
