१. गाबोन देशाने संविधान स्वीकारले. (१९५९)
२. फ्रांसने अणुबॉम्ब चाचणी मुरुरोआ अटोल येथे केली. (१९७७)
३. ब्लॉगिंग वेबसाईट Tumblr ची स्थापना डेव्हिड कार्प यांनी न्यू यॉर्क येथे केली (२००७)
४. सर्श सर्गस्यान हे अर्मेनियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२००८)
५. नेदरलँड लीग ऑफ नेशन मध्ये सामील झाले. (१९२०)
