१. भारताचा पहिला उपग्रह “आर्यभट्ट” रशियन अंतराळ स्थानावरून प्रक्षेपित करण्यात आला. (१९७५)
२. चीअंग काई- शेक हे चीनचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९४८)
३. यितझाक नवरोन हे इस्राएलचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९७८)
४. पुण्याच्या आकाशवाणीवरून गीतरामायणाचे शेवटचे गीत प्रसारित करण्यात आले. (१९५६)
५. मिगेल डियाझ कॅनेल हे क्युबाचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१८)
