१. मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. (१८५७)
२. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिका सोडले. (१९१४)
३. गुप्त मतदान पद्धत वापरण्यास इंग्लंडमध्ये सुरुवात करण्यात आली. (१८५२)
४. उरुग्वेने आपले संविधान स्वीकारले. (१९५१)
५. रोहिणी १ हे भारतीय अंतराळयान यशस्वीरित्या पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले. (१९८०)
