१. रॉबर्ट पील यांच्या राजीनाम्यानंतर विल्यम लांब हे ब्रिटीश पंतप्रधान झाले. (१८३५)
२. “आज कोणतीही बातमी नाही !” असे बी बी सीने आकाशवाणी केंद्रावरून सांगितले. (१९३०)
३. International Court Of Justice ची स्थापना नेदरलँड येथे करण्यात आली. (१९४८)
४. चितगाव येथे महान क्रांतिकारी सूर्य सेन यांच्या नेतृत्वात सशस्त्र भारतीय सेनानीकडून पोलिसांचा शस्त्रागार साठा लुटण्याचा प्रयत्न केला गेला. (१९३०)
५. झिंबाब्वेची राजधानी सलीसबरीचे नाव बदलून हरारे करण्यात आले.
