१. जनरल मोटर्स कंपनीची स्थापना करण्यात आली. (१९०८)
२. मलायाला देशाला स्वातंत्र्य मिळाले पुढे गा देशाचे नाव बदलून मलेशिया असे करण्यात आले. (१९६३)
३. इटली आणि रोमानियाने शांतता करारावर स्वाक्षरी केली. (१९२६)
४. अनवर सदात इजिप्तचे पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९७६)
५. इराणमध्ये झालेल्या तीव्र भूकंपात २५०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९७८)
