दिनविशेष १६ डिसेंबर || Dinvishesh 16 December ||

१. मुंबई मधील ताज हॉटेल नागरिकांसाठी खुले करण्यात आले. (१९०३)
२. भारत पाक युध्दात पाकिस्तानची शरणागती. बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती. (१९७१)
३. थायलंड या देशाचा United Nations मधे प्रवेश.(१९४६)
४. USSR मधून बाहेर बाहेर काजकस्तान हा देश निर्माण झाला. (१९९१)
५. पुणे येथे भारतामधील पहिल्या इंजिनीरिंग कॉलेजची स्थापना. (१८५४)