१. पानिपतचे ३ रे युद्ध संपले. (१७६१)
२. एलीशा जी ओटीसने सुरक्षित उद्वाहकाचे (लिफ्ट) जगातले पहिले पेटंट केले.. (१८६१)
३. बोरीबंदर या स्थानकाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस ठेवण्यात आले. (१९९६)
४. भारत आणि नेपाळ मध्ये झालेल्या भीषण भूकंपात हजारो लोकांनी आपले प्राण गमावले. (१९३४)
५. सोव्हिएत युनियनने वेस्ट जर्मनी सोबत युद्ध थांबवले. (१९५५)
