१. Organization Of The Petroleum Exporting Countries ची स्थापना इराक, इराण, कुवेत, सऊदी अरेबिया आणि व्हेनेझुएला या राष्ट्रांनी केली. (१९६०)
२. रशियन पंतप्रधान पीटर स्टोलिपिन यांच्यावर ऑपेरा हाऊस येथे गोळ्या झाडल्या गेल्या त्यानंतर उपचार सुरू असताना ४ दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. (१९११)
३. हिंदी ही भारताची राष्ट्रीय भाषा घोषित करण्यात आली. हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. (१९४९)
४. किरिबाटी , टोंगा आणि नौर या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला. (१९९९)
५. व्हेनेरा २ हे अंतराळयान यशस्वीरित्या शुक्र ग्रहाकडे झेपावले. (१९७८)
