दिनविशेष १४ एप्रिल || Dinvishesh 14 April ||

दिनविशेष १४ एप्रिल || Dinvishesh 14 April ||

१. टायटॅनिक ही प्रचंड मोठी जहाज समुद्रामध्ये हिमनगास धडकली. (१९१२)
२. तुर्कीने अर्मेनियावर सैन्य हल्ला केला. (१९१५)
३. मुंबई मधील बंदरात उभ्या असलेल्या बोटीत विस्फोट होऊन तीनशेहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९४४)
४. चिमाजी अप्पांनी जंजिरा येथील सद्दिसाताचा पराभव केला. (१७३६)
५. अॅलन गार्सिया यांनी पेरू मधील सार्वत्रिक निवडणुक जिंकली. (१९८५)