१. गॅलिलिओ यांनी गुरू ग्रहाचा कॉलिस्टो नावाचा चौथा उपग्रह शोधला. (१६१०)
२. अमेरिका आणि मॅक्सिकॉ मध्ये तेलाच्या किंमती वरून वाद झाला. (१९२७)
३. लंडनच्या चर्चने उत्क्रांतीचा सिद्धांत मान्य केला. (१९३८)
४. मुंबई आणि पुण्या मध्ये शताब्दी एक्स्प्रेस नावाने रेल्वेगाडी सुरू झाली. (१९९६)
५. के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७वे सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला. (२००७)
