१.चीन आणि जपान यांच्यातील नानजिंग युद्धात जपानचा विजय.(१९३७)
२. दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. (२००२)
३. भारताचे २३वे सरन्यायाधीश म्हणून मधुकर हिरालाल कनिया यांनी पदभार सांभाळला.(१९९१)
४. हंगेरी आणि रुमानयाने अमेरिके विरुद्ध युद्ध पुकारले. (१९४१)
५. सायरस मिस्त्री यांना टी सी एस च्या अध्यक्ष पदावरून काढले. (२०१६)
