१. ऑस्ट्रियाने फ्रान्स विरुद्ध युद्ध पुकारले. (१७९९)
२. भारतीय नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र छापण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला. (१९९९)
३. मिठावरील कराविरुद्ध महात्मा गांधी यांनी सत्याग्रहास सुरुवात केली. (१९३०)
४. मॉरिशसला ब्रिटीश सत्ते मधून स्वातंत्र्य मिळाले. (१९६८)
५. मुंबई येथे बारा सलग झालेल्या बॉम्ब स्फोटात तीनशेहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९३)
