१. हॉलंड या देशाने ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले. (१५८३)
२. किसन सारडा, मलाप्पा धनशेट्टी आणि कुर्बान हुसेन यांना ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली.
३. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी हिंदु मुस्लिम शांततेसाठी आमरण उपोषणाला सुरूवात केली. (१९४८)
४. सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी झाली. (१७०५)
५. राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना झाली. (२००५)
