१. संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले चलनी नाण्याचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते अनावरण. (२०००)
२. ब्राझीलने महिलांना मतदानाचा अधिकार दिला. (१९२१)
३. अमेरिकेने चीनवरील व्यापार बंदी उठवली. (१९७१)
४.; ग्रीसने आपले संविधान स्वीकारले. (१९७५)
५. मार्गारेट थॅचर या सलग तिसऱ्यांदा ब्रिटीश पंतप्रधान झाल्या. (१९८७)
