१. डच वसाहतवादी केपटाऊन येथे ब्रिटिशांना शरण गेले. (१८०६)
२. भारतातून पहिल्यांदाच चहा हे पेय लंडनला आले. (१८३९)
३. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ” श्रद्धानंद” नावाचे साप्ताहिक सुरू केले. (१९२६)
४. पुणे येथील शनिवार वाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली. (१७३०)
५. पहिला भूयारी रेल्वे मार्ग लंडन येथे सुरू झाला. (१८६३)
