दिनविशेष १ एप्रिल || Dinvishesh 1 April || १. भारतीय लष्कराची स्थापना करण्यात आली. (१८९५) २. जर्मनीने संशोधित संविधान स्वीकारले. (१८७१) ३. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. (१९३५) ४. ओरिसा राज्याची स्थापना करण्यात आली. (१९३६) ५. अमेरीका एअर फोर्स अकादमीची स्थापना झाली. (१९५४)