चांदण्यात फिरताना ||| PREM KAVITA MARATHI || चांदण्यात फिरताना दुख मनात सलते शुभ्र या चंद्रावरती डाग लागले कसले कुणी केला आघात कोणते दुर्दैव असते जीवन हे जगताना