एकदा || EKDA || LOVE || POEM ||

woman sitting on wooden planks

बघ एकदा माझ्याकडे तो मीच आहे तुझ्या पासुन दुर तो आज ही तुझाच आहे तु विसरली अशील ते मी तिथेच जगत आहे भुतकाळाचा अर्थ काय माझं सगळं तिथेच आहे