अंतर || कथा भाग ४ || MARATHI LOVE STORY || “तुझ्या आवडती coffee!!!” प्रिया योगेश समोर येऊन म्हणाली. “थॅन्क्स!!” योगेश प्रिया कडे पाहत म्हणाला. आणि कित्येक वेळ प्रिया कडे पाहतच राहिला. ज्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम केले तिला आपण साथ द्यायला हवी होती.