Skip to main content
black tablet computer behind books

ह्रदयस्पर्श E-Book

“ह्रदयस्पर्श !!” माझे पहिले E-Book मी आज आपल्या सर्वांसमोर सादर करत आहे. हे पुस्तक आपल्याला Kindle वर वाचायला मिळेल. खूप दिवस झाले मी या बुकसाठी नक्की कोणता प्लॅटफॉर्म असावा याविषयी विचार करत होतो आणि अखेर डिजिटल प्लॅटफॉर्म मला सगळ्यात उत्तम वाटला. आणि आज हे पुस्तक मी यामार्फत प्रकाशित करत आहे. नक्की वाचा मित्रानो.

Read More

pile of books

मराठी साहित्यातील नावाजलेली पुस्तके ||SEE MORE|| CLICK HERE||

मराठी साहित्यामध्ये वाचाव्या अश्या कित्येक कादंबऱ्यऻ लिहिल्या गेल्या. नामवंत लेखकांनी त्यामध्ये आपल्या शब्द संपदेन अक्षरशः कित्येक पात्र पुन्हा जिवंत केली. अश्या कादंबऱ्या , कविता संग्रह कितीही वेळा वाचले तरी पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटतात.

Read More