राष्ट्रीय विज्ञान दिवस दिनांक २८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून सर्व भारतात साजरा केला जातो.