वर्तुळ || कथा भाग ६ || रंजक गोष्टी ||

वर्तुळ || कथा भाग ६ || रंजक गोष्टी ||

त्या दिवसानंतर आकाश आणि बाबांमध्ये पहिल्या सारखं बोलणं कधी झालच नाही. आकाशने त्यानंतर बाबांसमोर काही दिवस जाणं टाळलं. पण मनातली ती इच्छा मात्र तो काही सोडत नव्हता. स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा पूर्णतः बदलून गेला होता. आयुष्यात कोणी मुलगी असावी अस त्याला सतत वाटतं होत, पण प्रेम करण्यासाठी की फक्त संभोग करण्यासाठी, याच उत्तर मात्र त्याचे त्यालाही सापडत नव्हत. कधी कोणा मुलीच्या स्तनाकडे पाहून उत्तेजीत व्हायच, तर कधी कोणा