क्षण || KSHAN || MARATHI KAVITA || मी आजही त्या क्षणाना तुझ्याच आठवणी सांगतो कधी शोध माझा नी तुझ्यातच मी हरवतो नसेल कदाचित वाट दुसरी मी तुलाच या ह्रुदयात पाहतो
हरवलेले क्षण || MARATHI KAVITA || विस्कटलेलं हे नातं आपलं पुन्हा जोडावंस वाटलं मला पण हरवलेले क्षण आता पुन्हा सापडत नाहीत कधी दुर अंधुक आठवणीत तु दिसली होतीस मला वाटलं होतं पुन्हा भेटावं पण धीरच झाला नाही