आकाश फोनमध्ये पाहताच लगेच कॉल रिसिव्ह करतो आणि बोलू लागतो, "काय सूम्या !! कसल्या घाण टायमिंगला फोन केलाय तू !!" "का रे ?? स्टडी करतोयस का ??" "नाही रे !! जाऊदे तू बोल !! " "परवाच्या पेपरचा अभ्यास झाला का ???" "परवा पेपर आहे आपला??" "हो !! टाइम टेबल बघितलं नाहीस का तू ??" "अरे अभ्यासाच्या नादात राहून गेलं !!" आकाश सुमितला खोटं बोलतो.
वर्तुळ || कथा भाग ८ || मराठी कथा ||
"हाय , मला वाटलं तू मेसेज करायची विसरून जाशील !!" आकाशने मेसेज केला. "अशी कशी विसरून जाईल मी !! बघ केला की नाही मेसेज !!" "हो !! केलास !! बरं वाटलं मेसेज आला ते !!" "का बरं ? " "म्हणजे !! मित्र कॉन्टॅक्ट मध्ये असले की बर असत ना !! म्हणून !!" "अच्छा !! म्हणून इतक्या दिवस मेसेज केला नाहीस का ??"
वर्तुळ || कथा भाग ३ || मराठी कथा ||
बाबा ऑफिसला गेले आणि आकाश आपल्या खोलीतून बाहेर आला. लवकर लवकर सगळं आवरू लागला. त्याला कधी एकदा आवरून पुन्हा मोबाईल हातात घेतोय अस झाल होत. त्याची ही लगबग आईच्या नजरेतून सुटली नाही. ती त्याला म्हणाली , "आकाश एवढी काय घाई आहे !! मोबाईल कुठे जाणार आहे का ?? का कोणी विकून टाकणार आहे ??" "आई !! काहीही काय ? " " मग जरा सावकाश !! जेवण सुद्धा नीट करत नाहीये तू !!"