सुर्यास्त || SURYAST || MARATHI POEM ||

brown dock during sunset

अस्तास चालला सूर्य जणु परका मज का भासे रोज भेटतो मज यावेळी तरी अनोळखी मज का वाटे ती किरणांची लांब रेष मज एकटीच आज का भासे झाडा खालचे मंद दिवे मज आपुलकीचे आज का वाटे