नववर्षाच्या उंबरठ्यावर…!!!

सरत्या वर्षाला निरोप देताना मागे वळून एकदातरी पाहिले पाहिजे. कुठेतरी खूप चांगल्या आठवणी आपल्यासाठी जपून ठेवल्या असतील त्या एकदा पाहिल्या पाहिजेत. काही तारखा, काही महिने या आपल्याला कधीही न विसरता येतील अशा असतात.

सुख

चुकलेले मत
हताश बळ
लाचार जीवन
पुन्हा ती वाट नाही!!

शब्दाची कटुता
तिरस्कार असता
मनातील भावना
प्रेम दिसत नाही!!