सांज || SANJ || LOVE MARATHI POEM || एक तु आणि एक मी सोबतीस एक सांज ती विखुरली ती सावली कवेत घ्यायला रात्र ही अबोल तु निशब्द मी बोलते एक वाट ती सोबतीस आज ही मागते एक साथ ती