सहवास || कथा भाग ४ || LOVE STORY || खूप वर्षांनी भेटलास त्याचा खूप आनंद झाला..!! रमण गेला त्याच दुःख होत पण त्याहूनही दुःख एकटेपणाच होत !! ” सुमेधा मनोजकडे बघू लागली. “आयुष्यात सहवास लागतोच ना कोणाचा तरी !! पण तो सहवास