सरत्या वर्षाला निरोप देताना मागे वळून एकदातरी पाहिले पाहिजे. कुठेतरी खूप चांगल्या आठवणी आपल्यासाठी जपून ठेवल्या असतील त्या एकदा पाहिल्या पाहिजेत. काही तारखा, काही महिने या आपल्याला कधीही न विसरता येतील अशा असतात.
खरंच खुप छान लिहिता तुम्ही !! एका माझ्या मित्राचा मला काही दिवसा पुर्वी फोन आला. ‘तुमच्या कवितेतुन मला माझी सखी , माझी ती मिळाली! !’ मला दोन मिनिटे काय बोलाव तेच कळेना. अखेर काही वेळ त्याच्याशी बोलनं झाल्यावर मनात एकच ओळ घोळत होती