संवाद ..!

“हल्ली तुझ्यात नी माझ्यात !वादच होत नाहीत !!कारण, हल्ली तुझ्यात नी माझ्यातसंवादच होत नाहीत !! ओळखीची ती वाट आपली!!पण, त्या वाटेवरती आता भेटच होत नाही