"बोलावंसं वाटलं तरी , काय बोलावं , कधीच कळलं नाही!! समुद्राच्या लाटेने ते मन, नकळत ओल केलं तरी, मनास ते कधीच कळल नाही!! सारा भार त्या अश्रूनवर होता ,
सुर्यास्त || SURYAST || MARATHI POEM ||
अस्तास चालला सूर्य जणु परका मज का भासे रोज भेटतो मज यावेळी तरी अनोळखी मज का वाटे ती किरणांची लांब रेष मज एकटीच आज का भासे झाडा खालचे मंद दिवे मज आपुलकीचे आज का वाटे