आशिर्वाद द्यावा, तू आज गजानना || GANPATI BAPPA MORAYA || POEM ||

woman in gold and gold beaded bracelets

आशिर्वाद द्यावा , तू आज गजानना!! परतीच्या वाटेवरी, क्षण हा रेंगाळला!! तुझे चित्र राहो , मनी या माझ्या सदा!! विरह हा तो आज , वाटे न यावा पुन्हा !! विघ्नहर्ता तू , तूच आहेस लंबोदरा!! तुझे जाणे असे की , पाह तू वळूनी जरा!!