कुठे शोधुन सापडेल || KAVITA MARATHI || कुठे शोधुन सापडेल मनातील भाव सखे न बोलता न ऐकता तुला कळणारे डोळ्यात माझ्या दिसताच मनास तुझ्या बोलणारे आणि ओठांवर न येताच तुला ऐकु येणारे
विरह || VIRAH LOVE POEM MARATHI || आठवणीत झुरताना कधी तरी मला सांगशील डोळ्यात माझ्या पहाताना कधी तरी ओठांवर आणशील रोज सायंकाळी त्या वाटेवर वाट माझी पहाशील मंद दिव्यात रात्री चित्र माझे रेखाटशील