विठू माउली ..🙏

विठू चरणी आज ,दुमदुमली पंढरी
साद एक होता, भरली ती पंढरी
एक ध्यास , एक ओढ , चंद्रभागेच्या त्या तीरी
विठ्ठल विठ्ठल नामात सारी, तल्लीन ही पंढरी