वहीच्या पानांवर || LOVE MARATHI POEM || जुन्या वहीच्या पानांवर आज क्षणांची धुळ आहे झटकून टाकावी आज मनात एक आस आहे कधी भरून गेली ती पाने आठवणींचे गावं आहे कालचे ते सोबती मज पानांवर दिसतं आहे