Posted on रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita || रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !!