असावी एक वेगळी वाट || POEMS || “असावी एक वेगळी वाट, आयुष्य जगण्यासाठी !! रोजच जगणं यातून काही , वेगळं पाहण्यासाठी!! कधी बहरावी वेल ती सुंदर, सुगंध दरवळण्यासाठी !! असावी एक गोड ती आठवण , मनास सुखावण्यासाठी!!