अस्तित्व || ASTITV EK KAVITA || स्वतःच अस्तित्व शोधताना मी कुठेतरी हरवुन जाते समाज, रुढी, परंपरा यात आता पुरती मी बुडून जाते कोणाला मी हवीये तर कोणासाठी बोज होऊन जाते एक स्त्री म्हणून जगताना आज खरंच मी स्वतःस पहाते