“भरतील सभा, जमतील लोक
आपण मात्र भुलायच नाही !!
उमेदवाराची योग्यता पाहून
मतदान करायला विसरायचं नाही !!

“भरतील सभा, जमतील लोक
आपण मात्र भुलायच नाही !!
उमेदवाराची योग्यता पाहून
मतदान करायला विसरायचं नाही !!
मातीचा कण नी कण बोलतो
गाथा इथे पराक्रमाची
शिवाजी महाराज आणि
निडर शंभू राजांची
“आबा !!” हातातून रक्त येतंय तुमच्या !!! ” कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता.
“काही नाही होत सदा!! होईल बरी दोन तीन दिवसात !!! ” शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला.
“पण आबा !! हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला !! “
एक एक विचारांची साथ घेऊनी
घडला हा महाराष्ट्र देश
शिवराय आणि जिजाऊंचा
हाच तो महाराष्ट्र देश