एक हताश मतदार🙏🙏

प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो..   मी कोणी राजकारणी नाही. किंवा कोणी राजकीय विश्लेषक ही नाही. मी तुमच्यातला एक सामान्य माणूस आहे. गेला महिना दीड महिना महाराष्ट्रात चाललेला पोरखेळ पाहून वाईट वाटण्या पलिकडे मी काहीच करू शकत नाही. तुम्ही मत कोणालाही दिलं असेल पण त्याचा परिणाम काय झाला हेही आपण पाहत आहात. आपल्यातले काहीं कट्टर […]

Read More